शैवाल

या विषयावर तज्ञ बना.

शैवाल

शैवाल किंवा शेवाळ (इंग्रजी: Algae - अल्गि) ही सकेंद्रक सजीवांच्या एका गटाची संज्ञा आहे. हे सजीव एकपेशीय किंवा बहूपेशीय असतात. अनेक शैवाल झाडांप्रमाणे सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाशसंश्लेषण क्रियेने स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. पण त्यांना झाडांप्रमाणे मुळे, पाने इत्यादी रचना नसतात. ते ओलसर जमीन, गोड किंवा खारे पाणी, झाडांची साल किंवा ओलसर भिंतींवर हिरव्या, तपकिरी किंवा काही वेळा काळ्या रंगाच्या स्तरांमध्ये आढळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →