शैलेन्द्र सिंह हे एक भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता आहे. १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक हिंदी आणि काही मराठी गाणी गायली.
१९७४ च्या बॉबी चित्रपटातील "मैं शायर तो नाही" गीतासाठी ते प्रसिद्ध आहेत ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. २०१९ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.
शैलेंद्र सिंह
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.