विनोद राठोड (जन्म: १२ सप्टेंबर १९६२) हे एक भारतीय पार्श्वगायक आणि डबिंग कलाकार आहेत जे प्रामुख्याने हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये गातात.
राठोड हे शास्त्रीय संगीतकार पंडित चतुर्भुज राठोड यांचे पुत्र आहेत. त्यांचे बंधू श्रवण राठोड व रूपकुमार राठोड देखील गायक आहे.
राठोड यांना १९९३ मध्ये "ऐसी दिवानगी" (दीवाना) आणि १९९४ मध्ये "नायक नहीं खलनायक हूं में" (खलनायक) साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी दोन फिल्मफेअर नामांकन मिळाले.
विनोद राठोड
या विषयावर तज्ञ बना.