शेफाली जरीवाला

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शेफाली जरीवाला

शेफाली जरीवाला (१५ डिसेंबर, १९८२ - २७ जून, २०२५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल होती जी अनेक हिंदी संगीत व्हिडिओ, वास्तव प्रदर्शनी (रिॲलिटी शो) आणि चित्रपटांमध्ये दिसली. ती 'कांटा लगा' या म्युझिक व्हिडिओ प्रसारित झाल्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने पराग त्यागीसोबत नच बलिये ५ आणि नच बलिये ७ या नृत्य वास्तव प्रदर्शनी मध्ये भाग घेतला होता. २०१९ मध्ये तिने बिग बॉस १३ मध्ये भाग घेतला. तर २०१८ मध्ये, तिने श्रेयस तळपदे सोबत अल्टबालाजीच्या बेबी कम ना या वेब सिरीजमध्ये मुख्य महिला भूमिका साकारली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →