शृंगाश्व हा खगोलीय विषुववृतावरील एक अंधुक तारकासमूह आहे. त्याला इंग्रजीमध्ये Monoceros (मोनोसेरस) म्हणतात, जो युनिकॉर्न या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. त्याच्या पश्चिम सीमेला मृग, उत्तरेला मिथुन, दक्षिणेला बृहल्लुब्धक आणि पूर्वेला वासुकी हे तारकासमूह आहेत. लघुलुब्धक, शशक आणि अरीत्र हे इतर तारकासमूह सुद्धा शृंगाश्वच्या सीमेला लागून आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शृंगाश्व
यामागील विज्ञान आणि इतिहास.