राजा शुद्धोधन (पाली: सुद्धोदन) हे इ.स.पू. ६व्या शतकातील शाक्य वंशाचे भारतीय राजे होते. हे राजे गौतम बुद्धांचे वडील होते. पाली प्राकृत भाषेत शुद्धोधन म्हणजे शुद्ध तांदळासारखा, सुद्द म्हणजे शुद्ध आणि ओदन म्हणजे तांदूळ.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शुद्धोधन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!