शुद्ध तमिळ चळवळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

शुद्ध तमिळ आंदोलन (अन्य नावे: फक्त तमिळ भाषा चळवळ, तमिळ: தனித்தமிழ் இயக்கம் देवनागरी लिपी: तनित्तमिळ् इयक्कम्; उच्चारण: t̪ɐnit̪t̪əmiʐ ijəkkəm; रोमन लिपी: Tanittamil Iyakkam) ही तमिळ भाषकांची भाषेच्या, तसेच साहित्याच्या शुद्धीकरणासाठी व इतर भाषांच्या प्रभावाने भेसळ झालेल्या तमिळ भाषेला नवसंजीवनी देण्यासाठी केलेली एक चळवळ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →