शीश महल 16 व्या शतकात राजा मान सिंह यांनी बांधला होता पण त्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम राजा जय सिंह यांनी केले होते. शीश महाल बांधण्यासाठी इराणी आणि भारतीय कारागिरांना बोलविणात आले होते. हा राजवाडा राजस्थानमधील जयपूर येथील आमेर किल्ल्याच्या आत असलेला एक भव्य आणि आकर्षक राजवाडा आहे. या राजवाड्याची खास गोष्ट म्हणजे राजवाड्याच्या आत एक मेणबत्तीही पेटवली तर संपूर्ण खोलीत प्रकाश पडायला लागतो . कारण आजूबाजूला काचा बसवण्यात आल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शीश महल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.