शिवाजी लक्ष्मण कांबळे (जुलै १२, इ.स. १९७१ -हयात) हे दैनिक एकमत (लातूर) वृत्तपत्राचे मुख्य उपसंपादक, पत्रकार, स्तंभलेखक, मुख्य संपादक आणि पुरोगामी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवाजी लक्ष्मण कांबळे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?