श्री शिव महिम्न स्तोत्र हे भगवान शंकराचे एक प्रमुख स्तोत्र आहे. हे स्तोत्र मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे. पुष्पदंत नावाच्या एका गंधर्वाने हे स्तोत्र रचल्याची आख्यायिका आहे. या स्तोत्रामध्ये एकूण ४३ श्लोक आहेत. त्यापैकी ३१ श्लोक शिवस्तुती असून पुढील फलश्रुती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवमहिम्न स्तोत्र
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.