छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. आज संपूर्ण जगात हा उत्सव भव्य प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिव जयंती
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.