शिनकान्सेन दैबाकुहा (जपानी:新幹線大爆破;शिनकान्सेनमधील महास्फोट) हा २०२५मध्ये प्रदर्शित जपानी चित्रपट आहे. शिंजी हिगुची दिग्दर्शित या चित्रपटात त्सुयोशी कुसानागी, कनाता होसोदा, नॉन, ताकुमी सैतोह, माचिको ओनो, जुन कानामे आणि हाना तोयोशिमा यांनी अभिनय केला आहे. हा चित्रपट १९७५ मधील द बुलेट ट्रेन या चित्रपटाचा पुढील कथानक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिनकान्सेन दैबाकुहा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.