भारतात बऱ्याच राज्यात शितलादेवीची मंदिरे आहेत. पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात केळवे गावात एक पुरातन मंदिर आहे. तसेच मंदिर मुंबईत माहीम भागात आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम रेल्वे स्थानकावर उतरून पश्चिमेला लेडी जमशेटजी रोडवर हे मंदिर आहे. माटुंगा रेल्वे स्थानकावर उतरून सुद्धा येथे जाता येते. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरून वांद्र्याला जाणाऱ्या बेस्ट बसेस शितलादेवी मंदिर बसथांब्यावर थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शितलादेवी मंदिर (माहिम)
या विषयावर तज्ञ बना.