शि योमी जिल्हा हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील २५ जिल्ह्यांपैकी एक आहे. शि योमी जिल्हा ९ डिसेंबर २०१८ रोजी पश्चिम सियांग जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला. त्याचे मुख्यालय टाटो येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शि योमी जिल्हा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.