शाहूपुत्र संभाजीराजे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शाहूपुत्र संभाजीराजे

राजकुमार संभाजीराजे हे मराठा साम्राज्याचे छत्रपती सम्राट शाहू महाराज आणि महाराणी सगुणाबाई यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म सुमारे इ.स. १७२७ साली झाला असावा. ते मराठा सम्राट शाहू महाराज यांचे एकमेव उत्तराधिकारी होते. परंतु ते लहान असतानाच यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दत्तक पुत्र रामराजे छत्रपती उत्तराधिकारी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →