शाहबाज खान (खरे नाव हैदर खान) हा मध्य प्रदेशातील इंदूर येथील एक भारतीय अभिनेता आहे. तो चंद्रकांता, द ग्रेट मराठा, द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान, यासारख्या दूरदर्शन मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
शाहबाज हे पद्मभूषण विजेते शास्त्रीय गायक आमीरखां यांचे पुत्र आहेत. त्यांनी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट, काम्टी आणि हिस्लॉप कॉलेज नागपूर येथे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत येण्यापूर्वी काही वर्षे सेंटर पॉइंट हॉटेल नागपूरमध्ये काम केले होते.
शाहबाज खान (अभिनेता)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.