१९७८ साली प्रदर्शित झालेला "शालीमार" हा एक हिंदी चित्रपट आहे. अमेरिकेत हा चित्रपट "Raiders of Shalimar" या नावाने इंग्रजित प्रद्रशित झाला. या चित्रपटात धर्मेंद्र, जीनत अमान, शम्मी कपूर, प्रेमनाथ, श्रीराम लागू, अरुणा इरानी व अमेरिकन अभिनेते सर रेक्स हँरीसन, जॉन सँक्सन व संल्विया मंल्स यानी काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शालीमार (चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.