शाझिया इल्मी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शाझिया इल्मी

शाझिया इल्मी ( १९७०) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. इल्मी यांनी पूर्वी दूरचित्रवाणी पत्रकार आणि स्टार न्यूझची अँकर म्हणून काम केले आहे. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी जन लोकपाल विधेयक स्थापन करण्यासाठी मीडिया मोहिमेचे नेतृत्व देखील केले. त्या आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या पण मे २०१४ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि जानेवारी २०१५ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →