शांताबाई जोशी या एक मराठी गायिका होत्या. त्यांनी गायलेली अनेक भावगीते ध्वनिमुद्रित झाली आणि गाजली, त्यांपैकी काही ही :
अभंगाची गोडी करी (संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)
आभाळिचा चांद माझ्या (संगीत - गजानन वाटवे, गायिका - माणिक वर्मा)
ऊठ राजसा घननीळा (संगीत - गजानन वाटवे, गायिका - माणिक वर्मा)
तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा (संगीत - गोविंद पोवळे, गायिका - माणिक वर्मा)
देऊळातल्या देवा या हो (संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)
विटेवरच्या विठ्ठलाची (संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)
शांताबाई जोशी
यामागील विज्ञान आणि इतिहास.