शांता राव (जन्म : इ.स. १९३०; - २८ डिसेंबर २००७) ह्या एक भारतातील उल्लेखनीय नर्तकी होत्या. त्या भरतनाट्यम नृत्य कलेत पारंगत होत्या आणि त्यांनी कथकली आणि कुचीपुडीचाही अभ्यास केला होता.
त्यांना भारत सरकारने १९७१ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९७० मध्ये संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९९३-९४ मध्ये मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मान प्रदान केला.
मंगलोरमध्ये इ.स. १९३० मध्ये जन्मलेल्या राव ह्या मुंबई आणि बंगलोरमध्ये राहत होत्या. २८ डिसेंबर २००७ रोजी त्यांचे बंगलोर शहरातील मल्लेश्ववरम येथील घरी निधन झाले.
शांता राव
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.