शव्वाल (अरबी: شَوَّال, Šawwāl) हा चंद्रावर आधारित इस्लामिक कॅलेंडरचा दहावा महिना आहे. शव्वाल हे शब्द शला (شَالَ) या क्रियापदापासून आले आहे ज्याचा अर्थ 'उचलणे किंवा वाहून नेणे' आहे, सामान्यत: वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे किंवा हलवणे, असे नाव देण्यात आले कारण वर्षाच्या या वेळी मादी उंट साधारणपणे गर्भ घेऊन जात असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शव्वाल
यामागील विज्ञान आणि इतिहास.