शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सेकरिता दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा (इंग्लिश: Medicine) व शल्यचिकित्सा (इंग्लिश: Surgery) यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सेमध्ये औषधांचा वापर करून उपचार केला जातो. शल्यचिकित्सेमध्ये शस्त्रांचा वापर करून शारीरिक अंगाच्या आजारांचे किंवा जखम यांच्यावर उपचार केले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शल्यचिकित्सा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?