शम्मी (मूळ नाव:नर्गिस रबाडी) (नारगोल, २४ एप्रिल, १९३०; - मुंबई, ५ मार्च, २०१८) या भारतीय अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शम्मी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.