रीटा भादुरी (४ नोव्हेंबर, १९५५ - १७ जुलै, २०१८: मुंबई, महाराष्ट्र) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत ७० चित्रपट आणि ३० दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले होते. हिंदीव्यतिरिक्त त्या गुजराती चित्रपटांतही कामे करीत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिटा भादुरी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.