शफ्तल (इंग्लिश:पर्शियन क्लोव्हर) हे वैरणीचे पीक आहे. याचे मूलस्थान इराण आहे. हे बरसीमच्या जातीचे पीक आहे. ओलीतासाठी पाटाचे पाणी देण्याची प्रथा सुरू झाली, तेव्हा पंजाबात हे आणले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शफ्तल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.