तोंडले ( सस्य शास्त्रीयCoccinia grandis;) ही भारतात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांची भाजी करतात. फळे सुरुवातीला हिरवी असतात, पिकल्या नंतर ती लाल दिसतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तोंडले
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.