गुरुवर्य शंकरराव रामचंद्र कानिटकर (११ जुलै, इ.स. १८८७:रत्नागिरी, महाराष्ट्र - २५ जानेवारी, इ.स. १९६४:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी शिक्षक, प्राध्यापक आणि समाजसेवक होते. ते ६५ वर्षे पुणे शहरात राहिले. ते सतत १८ वर्षे पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते. कानिटकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९३४ साली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची आणि मॉडर्न हायस्कूलची स्थापना केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शंकरराव रामचंद्र कानिटकर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.