व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव आहे. याची सुरुवात १९३२ साली करण्यात आली.
व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली या चित्रपट महोत्सवात संत तुकाराम हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.
व्हेनिस चित्रपट महोत्सव
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.