व्हॅलेटा ही भूमध्य समुद्रातील माल्टा ह्या द्वीप-देशाची राजधानी आहे. व्हॅलेटा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २०१४ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ६,४४४ इतकी होती तर २०२० च्या सुमारास व्हॅलेटा महानगरक्षेत्राची लोकसंख्या ४,८०,१३४ होती.
व्हॅलेटा युरोपमधील सगळ्यात दक्षिणेचे राजधानीचे शहर आहे
व्हॅलेटा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.