प्रसूतीला वेळ लागत असल्यास, प्रसूतीच्या कळा नीट येत नसल्यास किंवा बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास, धातूच्या अथवा सिलीकोनच्या व्हॅक्युम कपाच्या मदतीने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हॅक्युम वापरून प्रसूती
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.