नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नवजात अर्भक (Infant) म्हणतात, व त्याच्या आईला बाळंतीण. त्याचे वय २८ दिवसांचे होईपर्यंत नवजात म्हणतात. २८ दिवसांपासून ते ३ वर्षांपर्यंत बाल्यावस्था व ३ ते १६ वर्षांपर्यंत किशोरावस्था म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्भकावस्था
थोडक्यात पण महत्त्वाचे.