व्हरनॉन रॉईल

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रेव्हरंड व्हरनॉन पीटर फॅनशॉव आर्चर रॉईल (२९ जानेवारी, १८५४ - २१ मे, १९२९) हे इंग्लिश धर्मगुरू आणि इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक कसोटी सामना खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. हे नंतर शाळेमध्ये शिक्षक झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →