व्याहृती

यामागील विज्ञान आणि इतिहास.

व्याहृती (संस्कृतात व्याहृति) - विविध लोकांशी संबंधित अशी ही नावे आहेत.

व्याहृती क्रमाने पुढीलप्रमाणे आहेत.



ऋग्वेदामध्ये हे चारही लोक म्हणजे अस्तित्वाची चार गुप्त व पवित्र अधिष्ठाने आहेत.

तैत्तरिय उपनिषदात महाचमस्य ऋषींनी चवथ्या व्याहृतीचा - महर् चा शोध लावला, असा संदर्भ येतो. (वेद-रहस्य: पान १६०)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →