ऋषी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सत्यचेतनेच्या स्तरावर दृष्टि, श्रुति आणि विवेक कार्य करत असतात. म्हणजेच सत्याचे थेट दर्शन, सत्याचे थेट श्रवण, त्यातून काय योग्य काय अयोग्य यासंबंधी केला जाणारा विवेक या गोष्टी त्यांच्याकडे असतात. ज्याच्या ठिकाणी ही सत्यचेतना जागृत आहे आणि दृष्टि, श्रुति आणि विवेक हे कार्यरत आहेत त्याला 'ऋषि', 'कवि', 'द्रष्टा' असे म्हणतात. ज्यांना श्रुति ग्रंथ यथावत समजतो अशा लोकांना ऋषी म्हणतात. रामायण-महाभारतात आणि अन्य पुराण ग्रंथांत अनेक ऋषींची नावे आली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →