वोडाफोन आयडिया किंवा व्ही (V!) ही भारतातील भ्रमणध्वनी सेवा कंपनी आहे.
३१ ऑगस्ट २०१८ मध्ये वोडाफोन व आयडिया या दोन्हीही कंपन्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा
त्यांनी व्होडाफोन आयडिया असे नाव दिले. २०२० मध्ये दोन्हीही कंपन्यांनी अधिकृतरित्या 'व्ही' हे नाव जाहीर केले.
वोडाफोन आयडिया
थोडक्यात पण महत्त्वाचे.