तेलेफोनिका एस.ए. स्पेनमधील दूरध्वनी कंपनी आहे. युरोप, आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत कार्यरत असलेली ही कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची भ्रमणध्वनी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९२४मध्ये झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तेलेफोनिका
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.