वॉल्टर रेजिनाल्ड वॉली हॅमंड (जून १९, इ.स. १९०३:डोव्हर, केंट, इंग्लंड - जुलै १, इ.स. १९६५:क्लूफ, क्वाझुलु-नटाल, दक्षिण आफ्रिका) हा इंग्लंड व ग्लूस्टरशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतर क्रिकेट खेळलेला हॅमंड उजव्या हाताने फलंदाजी करणारा मधल्या फळीतील फलंदाज तसेच मध्यम-जलद गती गोलंदाज होता. हॅमंड स्लिपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वॉल्टर हॅमंड
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.