वैद्यकशास्त्र ही आरोग्यविज्ञानाची शाखा आहे. याचा संबंध मानव शरीर निरोगी राखण्यासाठी होतो.
यात असलेल्या औषधी पद्धतींचे ढोबळमानाने वर्गीकरण होऊ शकते.
पाश्च्यात्य वैद्यकशास्त्र अॅलोपॅथी
आयुर्वेद वैद्यकशास्त्र
समवैद्यकशास्त्र (होमिओपॅथी)
यूनानी वैद्यकशास्त्र
वैद्यकशास्त्र
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.