देशानुसार नोबेल पारितोषिक विजेते

या विषयातील रहस्ये उलगडा.

देशानुसार नोबेल पारितोषिकविजेत्यांची यादी येथे दिलेली आहे. जुलै २००८पर्यंत ७८९ व्यक्ती आणि २० संस्थांना हे पारितोषिक दिले गेलेले आहे.

प्रत्येक विजत्याचे नाव नोबेल पारितोषिक समितीच्या संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत देशात घातलेले आहे. तेथे एकापेक्षा अधिक देश दिले असता असे नाव सगळ्या देशांत घातलेले आहे. काही विजेत्यांचे नाव त्यांच्या जन्मदेशात घातले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →