वैदेही - शतजन्माचे आपुले नाते

यामागील विज्ञान आणि इतिहास.

वैदेही - शतजन्माचे आपुले नाते ही भारतीय मराठी भाषेतील दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत सायली देवधर मुख्य भूमिकेत आहे. याचा पहिला प्रोमो १२ जुलै २०२१ रोजी लाँच करण्यात आला. ही मालिका १६ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. मालिकेला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मालिका १८ डिसेंबर २०२१ रोजी बंद करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →