वैजनाथ पुंडलिक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वैजनाथ मोहिनीराज पुंडलिक (२३ डिसेंबर, इ. स. १९१३ - ९ मार्च, इ. स. २००९) हे भारताचे एक मोठे वास्तुरचनाकार आणि वास्तुतज्ज्ञ होऊन गेले. इ. स. १९५२ साली भारतीय संसदेच्या नवीन इमारतीचीची वास्तुरचना बनवण्याचे काम त्यांनी केले होते. तीच इमारत आजही वापरली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →