वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१२-१३

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१२-१३

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २९ जानेवारी २०१३ ते १३ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि एकच ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) यांचा समावेश होता. या सामन्यांपूर्वी पंतप्रधान इलेव्हन आणि वेस्ट इंडीज यांचा समावेश असलेला सामना होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →