वेन काउंटी (न्यू यॉर्क)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वेन काउंटी (न्यू यॉर्क)

वेन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लायन्स येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,२८३ इतकी होती.

वेन काउंटीची रचना ११ एप्रिल, १८२३ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकन सरदार आणि मुत्सद्दी जनरल अँथनी वेन यांचे नाव दिलेले आहे.

वेन काउंटी रॉचेस्टर महानगराचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →