वेंडेल रॉड्रिक्स (२८ मे १९६० – १२ फेब्रुवारी २०२०) हे गोवा राज्यातील भारतीय फॅशन डिझायनर आणि लेखक होते. सामाजिक कारणे, पर्यावरण आणि समलिंगी हक्कांसाठी ते कार्यकर्ते होते. २०१४ मध्ये, भारत सरकारने त्यांना चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री बहाल केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेंडेल रॉड्रिक्स
या विषयातील रहस्ये उलगडा.