मसाबा गुप्ता (२ नोव्हेंबर १९८९) एक भारतीय फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे. तिचे स्वतःचे फॅशन लेबल आहे; "हाउस ऑफ मसाबा".
मसाबा गुप्ता यांचा जन्म १९८९ मध्ये झाला आणि ती भारतीय अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू विव रिचर्ड्स यांची मुलगी आहे. तिच्या पालकांनी कधीही लग्न केले नाही आणि तिचे संगोपन तिच्या आईने केले.
मसाबा गुप्ता
थोडक्यात पण महत्त्वाचे.