अनिता डोंगरे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अनिता डोंगरे

अनिता डोंगरे (जन्म ३ ऑक्टोबर १९६३) ही एक भारतीय फॅशन डिझायनर आहे. ती हाऊस ऑफ अनिता डोंगरे या भारतीय फॅशन हाऊसची संस्थापक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →