वुडलार्क द्वीप

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वुडलार्क द्वीप

वुडलार्क द्वीप किंवा मुयुआ द्वीप दक्षिण प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी देशाच्या मिल्ने बे प्रांतातील एक बेट आहे. येथील रहिवाशी मुयुव भाषा बोलतात.

येथील वस्ती अंदाजे ६,००० इतकी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →