वीणा जॉर्ज या एक भारतीय राजकारणी आणि सध्या केरळ सरकारमधील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत.
त्या अरनमुला मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) प्रतिनिधित्व करत केरळ विधानसभेत निवडून आल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी १६ वर्षांहून अधिक काळ प्रमुख मल्याळम वृत्तवाहिन्यांसोबत काम केले आहे. मल्याळम वृत्तवाहिनींमधील त्या पहिल्या महिला कार्यकारी संपादक आहेत.
वीणा जॉर्ज
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!