विष्णुपंचायतन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

विष्णुपंचायतन ही हिंदू धर्मात सूर्य, शिव, गणपती, विष्णू आणि देवी यांचे पूजन करण्यासाठी देवतांची केलेली विशिष्ट मांडणी होय.

पंचायतन पूजा पद्धत ही आदि शंकराचार्यांनी स्मार्त परंपरेत समन्वय साधण्यासाठी सुरू केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →