कोंबड्या किंवा कोंबडीच्या अंड्यांमधून पसरणाऱ्या अन्न विषबाधेचे कारण असणाऱ्या सालमोनेलिया रोगाचे आणि माणसाला होणाऱ्या मुदतीच्या तापासाठी एकाच कुलातील सालमोनेला टायफी नावाचे जिवाणू कारणीभूत असतात.. सालमोनेला टायफीमुळे उलट्या आणि अतिसार न होता सलग नसणारा, तीव्र ताप येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विषमज्वर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.